शक्य आहे. पण, एखाद्या लांबलचक फ़्रेन्च शब्दातल्या निम्म्याहून अधिक अक्षरांचा उच्चारच होत नाही असे मी काही वेळा पाहिले आहे. कदाचित अशी अनुच्चारित मूक अक्षरे असणे तर्कशुद्ध असेलही.