सभ्य लोकांनी राजकारणात यावे, तिथल्या असभ्य लोकांना हाकलून द्यावे, आणि स्वतःचा सभ्यपणा विसरून तिथेच रममाण व्हावे.