pप्राज्क्ता आपल्या जुन्या सदस्य आहेत. त्यांचे घेतलेले नाव असेच आहे. कुणाच्याही नावाची किंवा घेतलेल्या नावाच्या शुद्धाशुद्धतेची चर्चा करता येत नाही. जो आपले नाव जसे सांगेल किंवा लिहील तेच त्या व्यक्तीच्या संदर्भात शुद्ध समजले जावे, असा संकेत आहे. ----अद्वैतुल्लाखान