माझ्याबद्दलं येथे हे वाचायला मिळाले:


“ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ”सायंकाळची वेळ होती, सर्व घरची मंडळी गप्पाष्टकांमध्ये रंगली होती. चहाच्या भुर्रक्यांचे मनमुराद आस्वाद लुटतं होती. मी देखीलं त्यांतलाच एक भाग झालो होतो. अचानक मनांत एक लहर शिरली! आत्तां आमचे लहरी मन, शांत का राहणार! मग काय! मी माझ्यां सख्यां बंधुस व चुलत बंधुस हाक मारली! इकडेतीकडे गावात भिरभिरणारे दोघेहि क्षणातं हजरं! मी लागलीच त्या अशांत लहरीस वाट मोकळी करुन दिली, मनावरचां ताण कमी झालां खरां, पणं उत्तराचे काय? दोघांचाही होकार हवा होतां, त्याशिवाय काय मन थारणार होतं? मी दोघांच्याही चेहर्‍यावरील हावभाव पाहू लागलो, ...
पुढे वाचा. : “ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ” - प. प्र. आचरेकर