मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:
ही कहाणी आहे कलीयुगातील वाल्याची. अध्यात्माची कास धरली तर जीवनात किती बदल घडू शकतो याच हे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध कॅमेरामेन देबु देवधर यांच्या हाताखाली लाइट्मन म्हणून काम केलेला . . . त्या दरम्यान दारूच व्यसन लागल. . व्यसनाच्या इतका अधीन गेला की होत नव्हत ते सार काही दारुत घाळवुन बसला मग सुरू झाली आयुष्याची वाताहत. . . जवळचे कोणीच राहील नाही. . .सोबतीला उरली ती फक्त हाता ...