पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
पालकांनी लहानपणीच लग्न लावून दिले. मात्र तीन महिन्यांतच पतीने छळ सुरू केला. त्याला कंटाळली असतानाच दुसरा एक पुरुष जीवनात आला. त्याच्या गोड बोलण्याला फसून त्याच्यासोबत गेली. तिला मुलगी होताच त्यानेही तिला टाकले. केवळ टाकलेच नाही, तर भटक्या समाजातील पन्नास वर्षांच्या एका व्यक्तीबरोबर लग्न लावून दिले. त्याच समाजातील एका महिलेला तिची दया आली. तिने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी न्यायालयात आणले. न्यायालयानेही सहृदयता दाखवून तिला "न्यायाधार' संस्थेच्या ताब्यात देऊन कायदेशीर लढाईचा मार्ग खुला करून दिला. अखेर त्याला यश आले आणि चार ...