रसिक.... येथे हे वाचायला मिळाले:
समीक्षेच्या संदर्भात आज एक चांगला परिच्छेद वाचण्यात आला. तो देण्याआधी थोडेसे –
एखादा लेख/पुस्तक वाचताना जर कुठे काही अडलं (एखादा शब्द, शब्दांचा अर्थ किंवा काही संदर्भ) तर त्याचा पाठपुरावा करणं, कळालेली गोष्ट वेगवेगळ्या निकषांवर तपासून घेणे म्हणजे समीक्षक वृत्ती (असं मला वाटतं). समीक्षक ही व्यक्ती रसिक तर असतेच पण तिच्यात अभ्यासक वृत्तीही असते. काही ...
पुढे वाचा. : समीक्षक वृत्ती