तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
भावनांचे घोंघावणारे वादळ नेहमीच मन सांभाळू नाही शकत, कधी आपल्यापेक्षाही आपल्या भावनांचा रंग सभोवतालावर पसरून जातो… आनंदात असताना किंवा मस्त मोकळ्या मनाने फिरायला जाताना उल्हासाचे नवे लोळ सूर्यकिरणांमधुन आकाशावर पसरत असल्याचा भास होतो… सोबतीला असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नाविन्याचा आभास होतो… नेहमीचा वाटणारा रस्ता थोडा आपल्याबरोबर हरवून जातो.. अंतराशी आपला संबंध तुटून जातो… आनंदाचे पूल तयार होऊन या विश्वातून आपण वेगळे होऊन जातो.. तीच ती ऑफिसला जाणारी वाट आता सुखाची नविन कवाडे उघडू लागते.. नेहमी नजरेतून ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – ११, १२ आणि १३ सप्टेंबर २००९