शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ) येथे हे वाचायला मिळाले:
आम्ही आहोत या देशातील कोटय़वधी ‘आमआदमी’चे शिपाई. देशाला स्वातंत्र्य लाभून ६२ वर्षे लोटले तरी बेरोजगारी, उपासमारी, पिण्याचे शुद्ध पाणी, निवारा, शिक्षण व आरोग्य सुविधांच्या अभावी जनता वंचित व उपेक्षित आहे. जनतेच्या उत्थानाचा नुसता विचार करण्यासाठीच आम्हाला किती मानसिक, बौद्धिक, शारीरिक कष्ट उपसावे लागतात याचा नेमका व खरा ...
पुढे वाचा. : आम्ही आम आदमीचे ‘शिपाई’! - सुनील चावके