माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

गेले सत्तावीस महिने ती आपली मुलगी आणि घर यात आनंदाने रमली. इतके दिवस तिने टेनिसचा एकही सामना पाहिला नाही. तिला जमलं नसतं असं नाही पण तिने पुर्णवेळ आपल्या बाळीलाच दिला. आणि आता ही पोस्ट लिहिण्याच्या काही क्षण आधी ती पहिली स्पर्धक आहे की जी वाइल्ड कार्डमधुन खेळुन यु. एस. ओपनच्या फ़ायनला नुसती पोहोचलीच नाही तर तिच्या विरोधातली तरुण तडफ़दार स्पर्धक कॅरोलाइन वोजनियाकी हिचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात अमेरिकन ओपनचा चषक आपल्या हातात उंचावतेय. "किम क्लाईस्टर्स" २००९ ...
पुढे वाचा. : एका आईचं पुनरागमन