Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
Marathi wangmay - Madhurani CH 29 मंग मिटींग करायची सुरु?
" मंग मिटींग करायची सुरु? " पाटलांनी सभोवार एक नजर फिरविली.
" मुकीच्या बाप कुठाय ... अन् मुक्याचा बाप?" बैठकीत एक शोधक नजर फिरवीत पाटील म्हणाले," आरे तुमी लोक तिकडं कोपऱ्यात काय बसले ... अन् तेबी एकजण या कोपऱ्यात अन् दुसऱ्या त्या कोपऱ्यात..." पाटलांनी गंमत केली.
बैठकीत सौम्य खसखस पिकली.
" आरं ... इकडं या की म्होरं.... " पाटलांनी त्यांना समोर बोलावले.
मग पुन्हा पाटलांनी सभोवार एक नजर फिरविली अन् गणेश बसला होता त्या कोपऱ्यात पाहत म्हटले," अन् ...
पुढे वाचा. : - मंग मिटींग करायची सुरु?