चांगली सुरुवात आहे नक्कीच...

सामंतांच्या सुचनेनुसार - सभासदनोंदणी करून घेऊन मगच लिखाण करावयास द्यावे, मात्र हे ब्लॉगस्पॉट चे स्थळ असल्याने हे जमेल कि नाही असे वाटते. झाल्यास उत्तमच.

एसेमेस नोंद कशासाठी ते कळाले नाही.

फॉंट छान आणि एकूणच सन्स्थळ आकर्षक आहे. नवीन नाटकांच्या trailor चे यु-टुब वरील दुवे दिल्यास / देत राहील्यास चालेल.