कथा थोडक्यात सांगितली आहे आणि फापटपसारा नाही तेच आवडले पण आरक्षित वर्गाचा आणि खुल्या वर्गाचा उल्लेख करण्यात काही हेतू नसला तरी तो  अनावश्यक वाटतो आणि खटकतो हे मात्र खरे.