२ कान
२ डोळे
२ नाकपुड्या
१ तोंड
१ गुदद्वार
१ प्रजननद्वार ( योनी/लिंग)
------------------------------

मृत्युसमयी माणसाचे प्राण ह्यापैकी कोणत्यातरी एका द्वारावाटे जातात असा समज आहे.

ब्रह्मरंध्रास दशमद्वार म्हटले जाते असे कुठेतरी वाचले होते.