थोडक्यात सांगितलेली लघुकथा आवडली. परंतु जातीचा उल्लेख, आरक्षित आणि खुला वर्ग असा आडून-आडून का असेना, अनावश्यक आणि थोडा आक्षेपार्ह वाटतो.