कुंथलगिरिकर (किवा धोपे) ह्यांच्याकडे कायद्याची पदवी नसली म्हणून त्याने मांडलेले मुद्दे रद्द कसे ठरतात?
- त्या चित्रपटाच्या अनुषंगाने ही चर्चा करायची असल्यास हे विसरून कसे चालेल की कुंथलगिरीकरांचे मुद्दे रद्द ठरत नसले तरी कायदा मोडल्याबद्दल त्यांना शिक्षा होतेच !