पुण्यात रेडिओ मिर्चीने नऊ दिवस साजरे करण्याचे ठरवले आहे व त्यानिमित्ताने प्रत्येक दिवसासाठी एक पंचलाईन ठेवली आहे असे वाटते. उदा. नंबर आहे आठआहे माझ्याशी गाठ अशा पद्धतीच्या ओळी आहेत. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.