चुकून माकून जरी एखादा किडा / मुन्गी जर तोंडात गेली तर तो काही अपाय करू शकू नये यासाठी लाळ पुरेशी विषारी असते.

पण यत्र तत्र सर्वत्र थुंकून आपण सापापेक्षाही जास्त घातक आहोत हे सिद्ध होते आहे.