एव्हडा सहज तयार होईल.आपल्या काळापुढे जाणाऱ्या दूरदृष्टीला मनापासून दाद देतों. भाग फारच त्रोटक आहेत. संदर्भासाठीं मागील भाग पुन्हां वाचावा लागतो. लांबीला जास्त ठेवलेत तर मजा येईल.सुधीर कांदळकर.