सभ्यपणाची व्याख्या काय ह्यावर बरेच काही अवलंबून आहे. कारण सभ्य म्हणजे सुशिक्षित. सभ्य म्हणजे पांढरपेशा, सभ्य म्हणजे मध्यमवर्गीय हे गृहीतक बहुतेक 'सभ्य' चर्चांत अलिखितपणे मान्य केलेले असते. त्यामुळे सभ्य म्हणजे काय ते स्पष्ट व्हायला हवे.