विरोपातून आलेली 'मुंगी आणि नाकतोडा' ही गोष्ट आठवली. सकृतदर्शनी फारसे साम्य नसले तरी मध्यवर्ती कल्पना रस्त्यात सापडलेल्या रुपयापेक्षा म्हेणतीन कमावलेलं धा पैसं मोठ असत्यात आसंल काही त्याला शिकवू नगंसा हीच.