'हिडीस' हा शब्द पूवी मला इंग्रजीतील 'हिडियस' ह्या शब्दाचा अपभ्रंश वाटायचा; पण तसे दिसत नाही.
हा शब्द संस्कृतातील 'हिड' ह्या शब्दापासून आलेला आहे असे मोल्स्वर्थ शब्दकोशात येथे लिहिलेले दिसते.
त्यावरून हिडियस (=भीतिदायक -असा- कुरूप) आणि हिडीस (=किळसवाणा, घाणेरडा) ह्यांच्या अर्थात फरक असल्याचेही जाणवते.