दुःखदायकच आहे. त्यानिमित्तनें भाग १ पुन्हां वाचला. मीं चाळीसएक वर्षांपूर्वीं हौशी रेडिओ रिपेअरर होतो तेव्हांची आठवण झाली. ते , 6V6, वगैरे RCA चे , EL84, वगैरे मिनिएचर व्हॉल्व्हज, मुख्य करून मॅजिक आय व्हॉल्व, वगैरे स्मृती जाग्या झाल्या.
वयाच्या सराव्या वर्षीं स्वतः यंत्र निर्मितीत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन, एका चांगल्या लेखमालिकेबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर