केवळ शब्दार्थाचा विचार केल्यास सभ्य ह्या शब्दाचा अर्थ सभेबद्दल किंवा सभेसाठी योग्य किंवा सभेतील सहभागी असा अर्थ होतो, असे वाटते. (मोल्सवर्थ शब्दकोशात येथे पाहावे.)