कोटिबहाद्दर राम गणेश गडकऱ्यांचा जन्म नवसारीला झाला आणि मृत्यू सावनेरला. म्हणतात की, मरतानासुद्धा त्यांनी कोटी केली!