'संसदीय' (पार्लमेंटरी) 'सभ्य'चा उपसंच म्हणता येईल असे वाटते.

जे जे संसदीय असेल ते सभ्य असेलच; मात्र जे जे सभ्य असेल ते सगळे संसदीय असेलच असे नाही. (संसदेचे नीतिनियम सर्वसामान्य सभेहून अधिक काटेकोर असल्याने? ) ... अर्थात हा सारा माझा कल्पनाविलास आहे. संदर्भ काही नाही. चू. भू. द्या.  घ्या.