खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:

ऑगस्ट महिन्यात कामावरून आल्यावर थेट लडाख भ्रमंतीला गेलो होतो. तिकडून आल्यावर सुद्धा गणेशोत्सव होता ना त्यामुळे तिसरा भाग ह्या ना त्या कारणाने लिहायचा राहून जात होता. आज म्हटले लिहूयाच. त्यात ३-४ दिवसांपूर्वी भानस ताईन्नी लिहिलेली बटाटेवड्याची पोस्ट आणि काल महेंद्र दादाने टाकलेली खादाडीची पोस्ट आणि आज लोकसत्तामध्ये आलेली 'फॅमिली गार्डन रेस्टॉरंट' ची बातमी वाचल्यावर म्हटले बास झाले... Now its High Time ... :D


पहिल्या २ भागात आपण ठाण्यामधल्या बहुतेक सर्व स्नॅक्सच्या जागा पाहिल्या. तेंव्हा ह्या भागात आता 'मेन कोर्स म्हणजे दाबून ...
पुढे वाचा. : भाग ३ - खाण्याला कमी नाही ठाण्याला ...