संवेदना.... ! येथे हे वाचायला मिळाले:
नंद्या (नागेश भोसले ) गरीब शेतकरी. घरात बायको माली (माधवी जुवेकर), आई, बहीण आणि मुलगा असे कसे तरी हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढणारे हे शेतकरी कुटुंब. शाळेत फिस भरायला पैसे
नाहीत म्हणून शाळा सोडून देणारा त्याचा मुलगा. मागील वर्षी घेतलेल्या कापसाच्या पैसे मिळाले की चालू वर्षी बी -बियाणे घेता येईल असा सतत विचार करणारा एक काबाड-कष्ट करणारा एक सामान्य शेतकरी. शिक्षन घेऊन संस्थेत डोनेशन भरुन नौकरी मिळविता येईना म्हणून शहरातून शेतीसाठी गावाकडे परतलेला नंद्याचा मित्र राजाराम (मकरंद अनासपुरे). शेतीसाठी बी-बियांणांची ...
पुढे वाचा. : गोष्ट छोटी डोंगराएवढी