Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
आज मुग्धाच्या ब्लॉगवरील पोस्टमधे भूलाबाईचा उल्लेख वाचला आणि जाणवले की बदललेय खरच सगळं….वाढत्या वयाबरोबर ईतर अनेक नव्या गोष्टी शिकतेय मी, पण तरीही साध्या साध्या अनेक गोष्टी हातातून केव्हा निसटताहेत याचा पत्ताही लागत नाहीये. ’ भूलाबाई’ जिला आम्ही गुलाबाई म्हणत असू……….किती आनंद होता तो लहानपणी……….आपल्या मुलांना, या पुढच्या पिढीला संस्कृतीशी ओळख करून देण्याची जबाबदारी आम्हा पालंकांची…….आणि हे असे मीच विसरून गेले तर काय सांगणार त्यांना…………मुलाची परिक्षा, स्वाईन फ्लुच्या रोज नव्या येणाऱ्या बातम्या, नवऱ्याच्या ऑफिसमधील पॉलिटिक्स, एक ना अनेक ...
पुढे वाचा. : भूलाबाई