हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:
विष्णुसहस्रनाम : श्लोक ३
योगो योगविंदा नेता प्रधान पुरूषेश्वरः ।
नारसिंहवपुः श्रीमान केशवः पुरूषोत्तमः ।।
(१८) योगः : - ज्याचे ज्ञान अगर अनुभुती योग मार्गाने होवू शकते तो श्रीविष्णु. आपापल्या व्यापारक्षेत्रातून इंद्रिये आवरून घेवून योगसाधक जेंव्हा आपले मन स्थिर करतो तेंव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचीती येते म्हणजेच योग साध्य होतो. प्रशांत मन व बुद्धिची साम्यावस्था झाली असतां योगस्थिती प्राप्त होते. समत्वं योग उच्युते (गीता २-४८). योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्यालाच योग असे म्हटले ...
पुढे वाचा. : विष्णुसहस्रनाम : श्लोक ३