जीवनमुल्य येथे हे वाचायला मिळाले:

आज भारतामधील सामान्य जनता गरिबी महागाई दुष्काळ यांनी होरपळत असताना
याच देशातील गांधीजींच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील मंत्री जनतेच्याच पैशावर मजा मारत आहेत.
यावरून असे दिसून येते कि गांधींचे विचार फक्त सांगायला आहेत आचरणात आणायला नाहीत असे त्यांचे मत आहे.

‘संधी मिळाली तर महात्मा गांधी यांच्याबरोबर भोजन घ्यायला आवडले असते ’ असे वक्तव्य अमेरिकाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच केले
त्याचवेळी गांधीजींच्या देशात त्यांच्या विचारांचा वारसा ...
पुढे वाचा. : लोकप्रतिनिधी