अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मध्यंतरी, सिंगापूरच्या एका मोठ्या हॉस्पितळात, माझ्या पाच सहा फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीच्या वेळी, तिथल्या रिसेप्शनिस्टने, माझा केस पेपर तयार करण्यासाठी, पहिली पृच्छा कसली केली असेल तर माझ्या ओळख क्रमांकाची(Identification Numbar). तो क्रमांक एकदा दिल्ल्यावर बाकी कामे सुरळीतपणे पार पडली. नंतरच्या सर्व फेर्‍यांमधे, तेवढा क्रमांक दिल्याबरोबर पुढे आणखी काही माहिती द्यावी लागतच नसे. सर्व माहिती संगणकाच्या पडद्यावर लगेच उपलब्ध होत असे. ओळख क्रमांकाची शक्ती केवढी सर्वव्यापी आहे याची एक चुणुकच मला त्या वेळी दिसली. नवीन बॅन्क खाते उघडायचे ...
पुढे वाचा. : नवी जन्मकुंडली