इंग्रजी आकडे हे खरोखरच हिंदू आकडे असतील तर मराठी आकड्यांची गरज काय पडली? जरी काही कारणाने गरज पडली असल्यास आज मराठी आकड्यांची गरज काय? अर्ध्या ठिकाणी मराठी आकडे आणि अर्ध्या ठिकाणी हिंदू आकडे हा नसता घोळ कशाला?

बाकी, मराठी आकडे आणि मराठी ललित वाङ्मय यांचा संबंध नाही कळाला.

(बर झालं, इंग्रजी आकडे हे हिंदू आकडे आहेत हे कळालं, कारण चौथीनंतर कधी मराठी आकडे वापरल्याचं आठवत नाही. आता उगाच मनाला बोच नाही की आपण मराठी आकडे वापरत नाही म्हणून  ).