'सभेसाठी योग्य' ह्या शब्दार्थाचा विचार केल्यास एखाद्या सभेसाठी योग्य काय हे त्या सभेच्या स्वरूपावर/चारित्र्यावर (कॅरक्टर) अवलंबून असावे. गुंडांच्या, चोरांच्या सभेत चोर नाही, गुंड नाही असा इसम असभ्य ठरावा. म्हणूनच भारतातल्या अनेक क्लबांत भारतीय वेशभूषा अजूनही असभ्य मानली जात असावी.


१. इतर शब्दार्थ ह्या चर्चेच्या संदर्भात चपखल न वाटल्यामुळे विचार केलेला नाही.