श्री. प्रभाकर
काल भगारे बैंगन करून पाहिले. छानच लागले. बोटे चाटत खाल्ले. वांगी नेमकी थोडी कडसर होती. मात्र मसाल्याचा प्रभावच असा होता कि यंव!!
पाककृतीबद्दल धन्यवाद.
-वरदा