अलंकृत भाषेत लिहिलेली अनेक आत्मचरित्र वाचली होती. पण "जसे आहे तसे" सांगणारे आत्मचरित्र वेगळे वाटतेय.
पुढच्या भागात तुमच्या आईचे तुमच्याबद्दलचे मत बदललेले असेल अशी आशा करतो.