कळ एक कालचीही, डर एक आजचेही
येथे डर ह्या शब्दाचे प्रयोजन समजले नाही.
कळ एक कालचीही, भय एक आजचेही
हे कसे वाटले असते?