प्रतिसाद सुटल्यावर लक्षात आले की 'नवीन' या अर्थाने इथे 'नव'असावे. ( नवरंग चित्रपटाचे टायटल येते तेंव्हा सगळे रंग ओतून त्यातून इंद्रधनुष्य तयार झालेले दृश्य पाहिल्याचे अंधूकसे आठवते. म्हणून रंगांशी संबंध जोडला गेला.)