पत्तुर लई भारी हाय.
शिक्शान घेऊन फक्त घेणारा शाना हूतो. देल्यान समाज शाना हूतो....रस्त्यात रूपाया सापडला ह्येचा अर्थ त्यो नीट बगून चालतो, .... तू इचार केल्यानं काय देश आनखी म्हान होनार नाय.....मानूस हितभर आसतानाच तेच्या कानावर हिताच्या गोस्टी पडल्या पाईजेल. तो हातभर झाला कि हाताभाईर जातो.....
खल्लास!