भारताचे स्वातंत्र्य केवळ हिटलर मुळेच शक्य झाले

त्याच न्यायाने इस्राएलची स्थापनाही केवळ हिटलरमुळेच शक्य झाली असाही निष्कर्ष काढता येईल. म्हणून त्याला राष्ट्रपिता मानून इस्राएलने त्याच्या गौरवार्थ किमानपक्षी एखादे पोस्टाचे तिकीट काढावे, अशी अपेक्षा धरावी काय?