त्याच्या गौरवार्थ किमानपक्षी एखादे पोस्टाचे तिकीट काढावे
हा. हा. पण आपण कारण आणि श्रेय यातल फरक ध्यानात घ्यायला हवा, असे वाटते. मूळ प्रस्तावकाने स्वातंत्र्याचे श्रेय हिटलरला दिलेले नाही. फक्त कारण म्हटले आहे.
तरीही मला हे पटले नाही. महायुद्धाने इंग्लंडची परिस्थिती हलाखीची झाली तरी त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य दिले असेल असे वाटत नाही. इंग्लंडात चर्चिल जाऊन ऍटली पंतप्रधान झाल्यावर स्वातंत्र्य मिळाले. (भारतच नाही तर भारत श्रीलंका अशा अनेक वसाहतींना) तरी अनेक वसाहती पुढे अनेक वर्ष वसाहतीच होत्या. क्रमाक्रमाने त्यांना स्वातंत्र्य मिळाले. (उदा. सिंगापूर, कॅनडा) चूक भूल द्या घ्या.
-श्री. सर (दोन्ही)