दुसऱ्या महायुद्धावरील बरीच पुस्तके वाचल्यावर

ह्या विषयावर आपले वाचन पुष्क्ळ असेल तर कोठल्या कोठल्या पुत्स्कातून असे मत बनले आणि कोठल्या पुस्तकातून बनत नाही ते सांगितलेत तर अधिक माहिती मिळून तुमचे मत का तसे झाले ते समजून घेता येईल.

अगदी सगळी नाही तरी निदान एक दोन महत्त्वाची पुस्तके आणि त्यातली माहिती दिलीत तरी चालेल. कृपया ही माहिती द्यावी.