स्वतः डॉ. असून इतकी असहाय्य का आहे ही मुलगी? मुलं नसणारेही कितीतरी घटस्फोटीत तरुण असतात की तिला एकही भेटू नये हे विचित्रंच वाटतय आणि नसेलच मिळत तर केवळ सगळ्यांच्या सांगण्यामुळे लग्न करण्याएवढी अगतिक का झालेय ती?