तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:


रस्त्यावर कुठेतरी अकस्मात फुलणार्‍या फुलाचे भविष्य जेवढे अनाकलनीय असते तेवढेच मनात उठणार्‍या वेगवेगळ्या भावतरंगांच्या सूक्ष्म अस्तित्वाचा पुढील अंदाज वर्तवणे अनाकलनीय असते…  एखाद्या लाटेवर स्वार असणे पुर्ण मान्य आहे पण ती लाट ओसरली तर काय करायचे हे आधी ठरवायला नको का? उडणार्‍या पाखरालाही शेवटी जमिनीवरच घरटे बांधावे लागते… एखाद्या धुंदीत हरवून जाणे सगळ्यांना माहीत असते.. कुणाला यशाची, कुणाला दुःखाची, कुणाला व्यसनाची तर कुणाला आणखी कशा-कशाची धुंदी येऊन जगाचा विसर पडतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक… तरुणपणाचे उसळते ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – १४, १५ आणि १६ सप्टेंबर २००९