बाकी सर्व ठीक... येथे हे वाचायला मिळाले:
तुम्हाला असं कधी झालं आहे का मंडळी- ? की आज काहीतरी लिहायचंच असं ठरवलं की एकही वाक्य मनासारखं उतरत नाही. पण फार गडबडीत असताना मात्र, मनात मागे कुठेतरी; 'हे लिहूया, ते लिहून ठेवूया... ' एक ना दोन, किती तरी मुद्दे...