Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

ती दोघं म्हणजे मेड फॉर इच अदर! त्याला ती आणि तिला तो! बास याशिवाय दुसरं काही घडूच शकणार नव्हतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांना पाहिलं होतं. अगदी त्या क्षणाला त्या दोघांनाही या “मेड फॉर इच अदर’ची जाणीव झाली होती. पहिले काही दिवस चोरटे कटाक्ष, लपूनछपून पाहणे, असे नेहमीचे प्रकार झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीमुळे ते एकमेकांशी बोलू लागले. म्हणजे तिची ती मैत्रिण, सविता, त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहात होती. तिनं याच्याशी बोलणं सुरू केलं. त्यामुळे “ती’देखील याच्याशी बोलू लागली. हळूहळू त्यांचा सहा जणांचा मस्त ग्रुप जमला. ती ...
पुढे वाचा. : लव्ह ऍट फर्स्ट साइट!