जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:

मी त्याला एकदाच भेटले. तेसुद्धा फक्त २ तास बोलणं झालं... म्हणजे २ तास तो बोलत होता मी ऐकलं. पण उसमें कुछ बात थी! भन्नाट माणुस होता. मला इतके दिवस गर्व होता की मी कितीही बडबडु शकते... खूप खूप बोलु शकते अगदी non-stop वगैरे.. पण साडेसाती संपता संपता शनिने आनंदला भेटवुन माझं गर्वहरण केलं. Boss.. 2 तास एका अनोळखी माणसाशी बोलणं, ते सुद्धा अगदी प्रामाणिकपणे.. परीक्षेच्या दिवशी..महान होतं ते! काही माणसं बघुनच कशी आहेत ते कळतात..म्हणजे त्यांच्या डोळ्यांना खोटं बोलताच येत नाही..तसे आनंदचे डोळे होते. कित्ती प्रामाणिक, साधे... किती भोळा माणुस आहे ...
पुढे वाचा. : आनंद