दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


कालच ‘स्वामी’ च पारायण आटपल.ही कादंबरी मी किती वेळा वाचली आहे ते मला सुद्धा आठवत नाही.पण कधीतरी ही परत वाचाविशी वाटते आणी मग ती वाचून काढल्या शिवाय चैन पडत नाही.असो आहेच या कादंबरीची जादू अशी.मला जर सर्वात जास्त आवडणारी १० पुस्तकांची नाव लिहायला सांगितल तर ह्या पुस्तकाच  नाव जरुर असेल त्यात.जर कोणी अजुनही वाचल नसेल ‘स्वामी’ तर अवश्य वाचाव,अजिबात निराशा करणार नाही हे पुस्तक याची १०० % खात्री….
तर  थोरल्या माधवरावांच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी.मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली,बरयाच पुरस्कारानी सन्मानित, ...
पुढे वाचा. : “स्वामी”