माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:

लडाखला जाण्याचे २००३ पासून मनात होते. दरवर्षी एप्रिल महिना आला की लडाखचा विषय उचल खायचा आणि जून सुरू होता-होता ह्या-ना-त्याकारणाने 'ह्या वर्षी नाही रे शक्य. पुढच्या वर्षी बघू.' अश्या एका वाक्याने तो गुंडाळला जायचा. ह्यावर्षी मात्र जानेवारी महिन्यातच मी हा विषय उचलला आणि अभिजितला म्हटले,"काहीही झाले तरी ह्यावर्षी लडाख सर करायचेचं." अभिसुद्धा वाट बघत होताच. मग सुरू झाली तयारी एका अविस्मरणीय प्रवासाची. एक असा प्रवास जो आम्हाला आयुषभरासाठी अनेक आठवणी देउन जाणार होता. काही गोड तर काही कटु. आमच्यात नवे बंध निर्माण करणार होता तर मनाचे काही बंध ...
पुढे वाचा. : लडाखचा सफरनामा - पूर्वतयारी ... !