kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:

शनिवार, १२ सप्टेंबर २००९

आपण जेव्हा मनातल्या मनात विचार करीत असतो, तेव्हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्या स्वरयंत्राच्या शिरांची हालचाल होत असते. म्हणजेच आपण मनातल्या मनात बोलत असतो. कुणाशी? आपल्या नात्या-गोत्यातल्या, परिसरातल्या, ऑफिसातल्या, शेजारपाजारच्या लोकांशी, पण अर्थातच मनातल्या मनात! ती व्यक्ती हजर असण्याची गरज नसते. इतकेच काय, जिवंत असण्याचीही गरज नसते. त्याही पलीकडे जाऊन, म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे कल्पनेतीलही असू शकते! मनातल्या मनात ‘बोलताना’ ती काल्पनिक (वा खरी) व्यक्ती काय म्हणेल हेसुद्धा आपणच ठरवतो, आणि त्यानुसार ...
पुढे वाचा. : फिडलर ऑन द रूफ..!